News

News

B.Voc RMIT Department – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेच्या डी.आर.के. कॉलेज ऑफ कॉमर्स परिक्षेत्र अंतर्गत Startups in Retail या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा शनिवार, दिनांक 8 जानेवारी, 2022

B.Voc RMIT Department आयोजित- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेच्या डी.आर.के. कॉलेज ऑफ कॉमर्स परिक्षेत्र अंतर्गत Startups in Retail या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा शनिवार, दिनांक 8 जानेवारी, 2022

News

Lead College Workshop- Use of Library to Achieve Academic Excellence by Krantiveer Rangraodada Patil Library on 7th Jan 2022

Lead College Workshop on Use of Library to Achieve Academic Excellence was organized by KRP Library. Resource Persons dr.D B.Sutar, deputy librarian, Br.Balasaheb Khardekar Knowledge Resource Centre, Shivaji University, Kolhapur. Shri Mahesh Gaikwad, Librarian,SGM College, Karad,Shri Prashant Kalli,Librarian Bhogawati College, Kurukuli was invited as resource persons. 150 participants was benefited with the workshop.

News

कमला कॉलेज, कोल्हापूर येथे दि. 3.1.2022 रोजी माननीय पालक मंत्री, श्री. सतेज पाटील व माननीय आयुक्त, डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते लसीकरण शिबिराचे उद्घाटन – 15 ते 18 वयोगटातील मुलींचे लसीकरण

कमला कॉलेज, कोल्हापूर येथे दि. 3.1.2022 रोजी माननीय पालक मंत्री,श्री.सतेज पाटील व माननीय आयुक्त, डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते लसीकरण शिबिराचे उद्घाटन होऊन 15 ते 18 वयोगटातील मुलींचे लसीकरण सुरू झाले. या लसीकरण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.क्रांतीकुमार पाटील, कार्यकारी अध्यक्ष ताराराणी विद्यापीठ, प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर उपस्थित होत्या.

News

Mayuri Savalkar ( B.C.A.I) has been selected for west zone inter university competition

डॉ.घाळी कॉलेज,गडहिंग्लज येथे पार पडलेल्या आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये BCA I मधील कु.मयुरी सावळकर हिने घवघवीत यश मिळवले Auro University, Gujrat येथे होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटीच्या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघामध्ये निवड झाली.

News

आसमा कुरणेला 21 किमी हाफ मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक

कराड येथील संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय मैदानी स्पर्धेमध्ये कमला कॉलेजमधील आसमा कुरणे हिने 21 किमी हाफ मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक मिळविला त्याबद्दल तिचे कॉलेजच्या वतीने हार्दिक अभिनंदन.

News

कमला नियतकालिक 2021 च्या अंकाचे प्रकाशन

कमला नियतकालिक 2021च्या अंकाचे प्रकाशन आज दिनांक 16.12.21 रोजी मा. डॉ. क्रांतीकुमार पाटील, कार्यकारी अध्यक्ष, ताराराणी विद्यापीठ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, मुख्य संपादक प्रा. रेखा पंडित, विभागीय संपादक प्रा. सुमती साळुंखे, प्रा. डॉ. सुजय पाटील प्रा. डॉ. छाया माळी उपस्थित होते.

News

शिवाजी विद्यापीठांतर्गत इंटरझोनल स्पर्धेसाठी कमला कॉलेज संघाचा समावेश

पेठ वडगांव येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय महिला कबड्डी स्पर्धेत कॉलेजचा कबड्डीचा संघ चतुर्थ क्रमांक मिळवून कराड येथे होणा-या शिवाजी विद्यापीठांतर्गत होणाऱ्या इंटरझोनल स्पर्धेसाठी पात्र.

News

शिवाजी विद्यापीठांतर्गत इंटरनल स्पर्धेसाठी कमला कॉलेज संघाचा समावेश

पेठ वडगांव येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय महिला कबड्डी स्पर्धेत कॉलेजचा कबड्डीचा संघ चतुर्थ क्रमांक मिळवून कराड येथे होणा-या शिवाजी विद्यापीठांतर्गत होणाऱ्या इंटरझोनल स्पर्धेसाठी पात्र.

News

भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉ जी. एस. घुर्ये यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजशास्त्र विभागाच्यावतीने ‘ डॉ. जी. एस. घुर्ये यांचा जीवन परिचय आणि कार्य’ या विषयावरील भित्तिपत्रकाचे आयोजन

दि.१३/१२/२०२१ रोजी भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉ जी. एस. घुर्ये यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजशास्त्र विभागाच्यावतीने ‘ डॉ. जी. एस. घुर्ये यांचा जीवन परिचय आणि कार्य’ या विषयावरील भित्तिपत्रकाचे प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटन मा.प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. साळुंखे मॅडम ,समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते. तसेच बीए ।, ।।, lll च्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

News

हिंदी विभाग व ग्रंथालयामार्फत आयोजित ग्रंथालय भेट व प्रात्यक्षिक

हिंदी विभाग व ग्रंथालया मार्फत बी.ए. भाग एकच्या विद्यार्थिनींना ग्रंथालयाचा वापर करण्यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी व संदर्भ साहित्याचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी हिंदी विभाग मार्फत ग्रंथालय भेट व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रंथालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधांची विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली.

Scroll to Top