स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भित्तिपत्रकाचे आयोजन
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयाच्या ज्युनिअर विभागामार्फत भित्तिपत्रकाचे आयोजन करण्यात आले. या भितीपत्रकाचे उद्घाटन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ताराराणी विद्यापीठाचे विश्वस्त, कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर तेजस्विनी मुडेकर सीनियर व ज्युनिअर विभागातील प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
M A.I (Yogashastra) Admission Open for Year 2022-23
ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये एम. ए. भाग एक- (योगशास्त्र) 2022-23 ऍडमिशन सुरू झालेले आहे तरी विद्यार्थिनीनी अधिक माहितीसाठी ऑफिसमधे संपर्क साधावा.
75 व्या स्वातंत्रता दिनानिमित्त कमला कॉलेजमध्ये ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कमला कॉलेजमध्ये ध्वजारोहण. ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये स्वतंत्रता दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ताराराणी विद्यापीठांमधील विविध शाखाचे प्रमुख सर्व शाखांमधील सेवक वर्ग तसेच विद्यार्थिनी, पालक ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक जाणिव असलेली सुजान नागरिक घडविण्याची प्रतिज्ञा शिक्षकांना देण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त कमला कॉलेजमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कमला कॉलेजमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक सत्कार व व्याख्यान, सकस आहार, भित्तिपत्रक, निबंध स्पर्धा, मोबाईलचे दुष्परिणाम विषयावरील व्याख्यान, प्लास्टिक मुक्त गाव, प्रश्नमंजुषा यासारख्या विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन सिनियर, ज्युनिअर, एनसीसी,एनएसएस विभागांमार्फत करण्यात आले.दिनांक 13 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ताराराणी विद्यापीठाचे सचिव माननीय प्राजक्त पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 14 ऑगस्ट रोजी पर्वते पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध शाखाप्रमुख, सर्व शाखांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विविध उपक्रम आयोजित करताना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.क्रांतिकुमार पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन नेहमीच लाभते. या उपक्रमाचे आयोजन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य एम. एन. जाधव, सीनियर व ज्युनिअर विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Birth Anniversary of Late Hon. Dr.V.T.Patil Tatha Kakaji was Celebrated is Kamala College
122nd birth anniversary of late hon.dr.V.T.Patil tatha Kakaji was celebrated in kamala college. He is founder of Tararani Vidyapeeth. On the occasion various activities Essay Writing Competition, Wall Paper display on life of kakaji was organized. On this occasion Dr. Krantikumar Patil, Executive President, Tararani Vidyapeeth, prin. Dr. Tejaswini Mudekar and faculty members and students was present.
कमला कॉलेजमध्ये सरोजिनीदेवी पाटील तथा काकीजींच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
ताराराणी विद्यापीठाच्या प्रेरणाशक्ती आणि माजी उपाध्यक्ष पुण्यशील माऊली कै.सौ.सरोजिनीदेवी विश्वनाथ पाटील तथा परमपूज्य काकीज़ी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. बी. एम. हिर्डेकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सोबत ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस एन पवार व इतर
Observance of death anniversary of Hon .Krantiveer Rangraodada Patil on 27 June 2022
16th death anniversary of Hon.Krantiveer Rangraodada Patil, great freedom fighter has been observed on 27th june 2022 at 10.30 am at kamala College Library. Advt. Madanrao Deshmukh- Khot from Shigaon has been expressed his memories about rangraodada patil. At that time Hon. Prin. Krantikumar Patil, Excutive president, Tararani Vidyapeeth, Prin. Dr. Tejaswini Mudekar, All staff members were present.
कमला कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
दिनाक २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम पार पडला. याप्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्या डाँ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. . .
कमला कॉलेजमध्ये 21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
दिनांक 21 जून जागतिक योग दिनानिमित्त कमला कॉलेजमध्ये योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले यामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, ऑफिस स्टाफ, कर्मचारी, विद्यार्थिनी प्रात्यक्षिकासाठी उपस्थित होत्या. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कमला कॉलेजच्या योगा सायन्स विभागामार्फत पोस्टर प्रेझेंटेशन चे आयोजन करण्यात आले. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कमला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर उपस्थित होत्या
Kamala College Students has won Maharashtra Athletics Championship Trophy
Kamala College Students Aasma Kurne, Neha Shind, Bhakti Jadhav has won Maharashtra Athletics Championship Tournament held at Amritsar, Punjab
वरिष्ठ विभाग प्रथम वर्ष (2022-23) (B.A., B.Com., B.C.A.,B.Voc.I) प्रवेश सुरु
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये. ????विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा ????प्रात्यक्षिकांवर विशेष भर. ????तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग. ????सुसज्ज ग्रंथालय ????सुसज्ज कॉम्प्युटर लॅब ????एन सी सी / एन एस एस ????ई लर्निंग ????गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक ????सुसज्ज जिमखाना ????COC courses ची सुविधा ????गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत ????विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना
National Webinar on Research and Publication Ethics on 18th June 2022
One Day National Webinar on Research and Publication Ethics has been organized by Research Committee and Krantiveer Rangraodada Patil Library on 18th June 2022. Dr.Shubhada Nagarkar, Associate Professor, Department of Library and Information Science, Savitribai Phule Pune University, Pune has been invited as resource person.
Shivaji University Exam- कमला कॉलेजमध्ये उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू
कमला कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा दिनाक 7 जून 2022 पासून सुरु
National Webinar on Marketing Strategies to Promote Libraries in Digital Era on 09th June 2022
One day National Webinar on Marketing Strategies to Promote Libraries in Digital Age has been organized by Krantiveer Rangraodada Patil Library on 09h June 2022. Dr. Shalini Lihitkar, Associate Professor, Department of Library and Information Science RTMN University, Nagpur has been invited as resource person
