Author name: Smt. Urmila Kadam

News

वरिष्ठ विभाग प्रथम वर्ष प्रवेशाबाबत (2021-22)

B.C.A. BVoc- Food Processing and Management, BVoc- Retail Management and IT B.A. या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी खालील लिंक ???? उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.  https://forms.gle/NkiW3VgDvz51Msoi7 महाविद्यालयाची वैशिष्ट्ये- ????विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा ????प्रात्यक्षिकांवर विशेष भर. ????तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग. ???? सुसज्ज ग्रंथालय ????सुसज्ज कॉम्प्युटर लॅब ???? एन सी सी / एन एस एस ????ई लर्निंग ????गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक ????सुसज्ज जिमखाना ????COC courses ची सुविधा ???? गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत ????विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना टीप: सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

Scroll to Top