Author name: Smt. Urmila Kadam

News

Annual Prize Distribution Ceremony of year 23-24 at Kamala College, Kolhapur

  Annual Prize Distribution Ceremony of year 23-24 organised on 20th February 2024. At the Inauguration of the ceremony Principal Dr. Tejaswini Mudekar delivered speech about over all College progress.  Cheif guest of the function Dr. S.N.Pawar, Vice President of Tararani Vidyapeeth delivered his speech on positive thinking of the student develops overall personality of the student. Prof dr. Varsha Maindargi, Annual Day Chairperson presented brief report of college activities.   After words prize distributed with auspicious hands of the chief guest and  Hon. Presence Dr. Krantikumar Patil, Executive President, Tararani Vidyapeeth, Kolhapur. List of price winner students read by Dr. Sujay Patil and Smt.Swati Kamble. Anchoring of the programme done by Dr. Neeta Dhumal. All faculty members and students were present for the programme.

News

Miss Mayuri Sawalkar B.C.A. III felicitated with Ideal Student award for year 2023-2024

For year 2023 -24 Miss Mayuri Sawalkar BCA part III felicitated  with ideal Student of the Kamla college and the sward of honor given to her with auspicious hands of chief guest on Vice President of Tararani Vidyapeeth dr.S.N. Pawar  and Executive President dr Krantikumar Patil. Principal Dr. Tejaswini mudekar and annual day Chair person dr Varsha Maindargi was present. All faculty members and student were present for the ceremony.

News

महत्वाची नोटीस: Interview and Personal Presentation Skill या विषयाची सक्तीची परीक्षा

बी.ए./ बी.कॉम./बी.व्होक./बी.सी.ए. भाग 3 च्या सर्व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, भाग3 मध्ये प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाची ‘ * Interview and Personal Presentation Skill* ‘ या विषयाची (सेमी 6) अंतर्गत मूल्यमापन परीक्षा CIE सक्तीची असून सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राकरिता पात्र होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी(m.c.q.) पद्धतीचे असेल परीक्षेच्या तयारीकरिता सोबत नमुना प्रश्नसंच दिला आहे. 25 प्रश्नांची 50 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थिनींना किमान 40 टक्के म्हणजेच 20 गुण प्राप्त होणे आवश्यक आहे. सदर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर आपल्या ग्रूपवर लिंक देण्यात येईल. सर्व विद्यार्थीनींनी वेळेत उपस्थित रहावे. परीक्षेची तारीख व वारः शनिवार दिनांक 6/3/2024 वेळः स.10.00 ते 11.00 परीक्षा समन्वयक: प्रा. गौशीया कटगेरी *महत्वाची नोटीस* 20/2/2024 बी.ए./ बी.कॉम./बी.व्होक./बी.सी.ए. भाग 3 च्या सर्व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, भाग3 मध्ये प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाची ‘ * Interview and Personal Presentation Skill* ‘ या विषयाची (सेमी 6) अंतर्गत मूल्यमापन परीक्षा CIE सक्तीची असून सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राकरिता पात्र होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी(m.c.q.) पद्धतीचे असेल परीक्षेच्या तयारीकरिता सोबत नमुना प्रश्नसंच दिला आहे. 25 प्रश्नांची 50 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थिनींना किमान 40 टक्के म्हणजेच 20 गुण प्राप्त होणे आवश्यक आहे. सदर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर आपल्या ग्रूपवर लिंक देण्यात येईल. सर्व विद्यार्थीनींनी वेळेत उपस्थित रहावे. परीक्षेची तारीख व वारः शनिवार दिनांक 6/3/2024 वेळः स.10.00 ते 11.00 परीक्षा समन्वयक: प्रा. गौशीया कटगेरी  91 90498 96056 प्रा. डॉ. नीता धुमाळ परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डाॕ. तेजस्विनी मुडेकर  प्राचार्या, कमला कॉलेज कोल्हापूर.

News

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कमला कॉलेजमध्ये प्रतिमापूजन

ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष, माननीय प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, उप प्राचार्य श्री एम एन जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ सुजय पाटील, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. नीता धुमाळ, प्रा. वर्षा साठे, प्रा. उर्मिला कदम, प्रा. ज्योती गावडे, प्रा. एच.व्हीं पुजारी, प्रा. डी. ए. पाटील, प्रा. आर. पी. शिंदे, प्रा.एम.पी. माळी, प्रा. जे एल देशपांडे, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. सागर वाळवेकर, प्रा. मनीष चव्हाण, श्री प्रताप रांगापुरे, तानाजी कांबळे, महेश माने, संदीप गावडे, ज्योतीराम मोटे, महेंद्र कंगनाळकर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

News

दिनांक 3 व 4 फेब्रुवारी रोजी शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन द्वारा आयोजित अखिल महाराष्ट्र अशासकीय महाविद्यालय प्राचार्य महासंघाचे 39 वे अधिवेशन ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे संपन्न

News

On the 29th Death Observance Ceremony of Dr. V.T.Patil tatha Kakaji, Founder President of Tararani Vidyapeeth Celebrated an Announced Adarsh Shikshak Puraskar at Tararani Vidyapeeths’ V.T.Patil Smrutibhavan on 17th Jan 2024

On the occasion of 29th death anniversary of Dr. V.T. Patil tatha Kakaji lecture organized on the Contribution of Dr.V.T.Patil tatha Kakaji due respect with Womens Education. On this occasion Registrar of Shivaji University Dr. V. N. Shinde was present as the keynote speaker. On this ocasion shri Sagar Watkar Assistant Teacher at Usharaje Highschool was felicitated with Adarsh Shishak Puraskar with the hands of dr.V.N.Shinde, for his  extra ordinary work the the education field. Dr. V.N.Shinde has been delivered lecture on the contribution of Kakaji in womens’ education. For this ceremony Dr. Krantikumar Patil, Executive President of Tararani Vidyapeeth, Secretary of Tararani Vidyapeeth, Hon’ble Prajakt Patil, principal of kamala College, Heads of all branches, fellow faculty members of all branches and students were present in large numbers in the presided over the program.

News

कमला कॉलेजचे जिल्हास्तरीय मराठी वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धेत यश

भारतीय शेतकरी कामगार पक्ष कोल्हापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय मराठी वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये कमला कॉलेजची विद्यार्थिनी 1) कुमारी राजलक्ष्मी रणजीत कदम बीए भाग 3 या विद्यार्थिनीने मराठी वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आणि प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह रोख रुपये1500/- lपुरस्काराची ती मानकरी ठरली.तसेच तिने निबंध लेखन स्पर्धेत देखील उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले व प्रमाणपत्र रोख रुपये 500/- पुरस्काराची मानकरी ठरली. 2)कुमारी समीना मुबारक शेख बीए 2 या वर्गातील विद्यार्थिनीने मराठी निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला व प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह आणि रोख1500/- रुपयांची मानकरी ठरली. यशस्वी विद्यार्थिनींना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर क्रांतिकार पाटील साहेब सचिव माननीय प्राजक्त पाटील साहेब प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचे प्रोत्साहन लाभले तर मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

News

Krantijoti Savitribai Phule Birth Anniversary Celebrated at Kamala College, Kolhapur on 3rd January 2024

On the occasion of Savitribai Phule’s birth anniversary, the statue of Savitribai was worshiped in Kamla College. On this occasion, flowers were offered to the statue by the executive president of Tararani Vidyapeeth,s Dr. Krantikumar Patil, and the statue was worshiped by Dr. Tejaswini Mudekar, principal of Kamla College. All teaching and non teaching staff were present for this program.

News

क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक 23 डिसेंबर 2023

ताराराणी विद्यापीठाचे माजी उपाध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे 6 वे पुष्प पद्मश्री डॉ. कुमार केतकर यांनी गुंफले. या प्रसंगी त्यांनी देशाची सध्य: स्थिती आणि भविष्य या विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ क्रंतिकुमार पाटील होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष एस. एन.पवार, हीलगे साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाखाप्रमुख, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कमला महाविद्यालयामध्ये विनम्र अभिवादन

ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

News

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य व कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचे उज्वल यश

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य व कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचे उज्वल यश वक्तृत्व स्पर्धा – द्वितीय क्रमांक- कुमारी राजलक्ष्मी रणजीत कदम कथा लेखन स्पर्धा – तृतीय क्रमांक- राजलक्ष्मी रणजीत कदम पाककला स्पर्धा – तृतीय क्रमांक-दर्शनी निनाद पोवार सोलो स्पर्धा -द्वितीय क्रमांक- दर्शनी निनाद पोवार यशस्वी विद्यार्थिनींना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील साहेब, सचिव प्राजक्त पाटील साहेब ,प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच प्रोत्साहन लाभले.

News

आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचे यश

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथे दि.27/10/2023 रोजी झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत *आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कमला कॉलेज कोल्हापूर मधील खेळाडू कु. मयुरी मुकुंद सावळकर (B.C.A.III) हिने प्रथम क्रमांक मिळविला* आहे. *H.N.S.C. युनिव्हर्सिटी,मुंबई येथे होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी चेस कॉम्पिटिशन साठी शिवाजी विद्यापीठ बुद्धिबळ संघामध्ये निवड.

Scroll to Top