कमला कॉलेजला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार 2024 सन 2023 मध्ये निवडणूक साक्षरता मंडळांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल माननीय श्री श्रीकांत देशपांडे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या हस्ते उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला तसेच उत्कृष्ट नोडल अधिकारी म्हणून मेजर वर्षा साठे यांना गौरविण्यात आले.