ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष, माननीय प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, उप प्राचार्य श्री एम एन जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ सुजय पाटील, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. नीता धुमाळ, प्रा. वर्षा साठे, प्रा. उर्मिला कदम, प्रा. ज्योती गावडे, प्रा. एच.व्हीं पुजारी, प्रा. डी. ए. पाटील, प्रा. आर. पी. शिंदे, प्रा.एम.पी. माळी, प्रा. जे एल देशपांडे, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. सागर वाळवेकर, प्रा. मनीष चव्हाण, श्री प्रताप रांगापुरे, तानाजी कांबळे, महेश माने, संदीप गावडे, ज्योतीराम मोटे, महेंद्र कंगनाळकर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.