Lead College Workshop organized by Home Science dept on 27th Sept 2024 and Economics dept on 1st Óct 2024.

कमला कॉलेज मध्ये गृहशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक- 27/09/2024″विवाह, कौटुंबिक नातेसंबंध आणि कुटुंबव्यवस्थेची बदलती आव्हाने”या विषयावर लीड कॉलेज कार्यशाळा आयोजित करण्यात आले. कमला कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत *महिला विषयक कायदे गुन्हे व शिक्षा*या विषयावर मंगळवार दिनांक 1.10.2024 रोजी कार्यशाळेचे आयोजन