बी.ए./ बी.कॉम./बी.व्होक./बी.सी.ए. भाग 3 च्या सर्व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, भाग3 मध्ये प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाची ‘ * Interview and Personal Presentation Skill* ‘ या विषयाची (सेमी 6) अंतर्गत मूल्यमापन परीक्षा CIE सक्तीची असून सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राकरिता पात्र होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी(m.c.q.) पद्धतीचे असेल परीक्षेच्या तयारीकरिता सोबत नमुना प्रश्नसंच दिला आहे. 25 प्रश्नांची 50 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थिनींना किमान 40 टक्के म्हणजेच 20 गुण प्राप्त होणे आवश्यक आहे. सदर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर आपल्या ग्रूपवर लिंक देण्यात येईल. सर्व विद्यार्थीनींनी वेळेत उपस्थित रहावे. परीक्षेची तारीख व वारः शनिवार दिनांक 6/3/2024 वेळः स.10.00 ते 11.00 परीक्षा समन्वयक: प्रा. गौशीया कटगेरी *महत्वाची नोटीस* 20/2/2024 बी.ए./ बी.कॉम./बी.व्होक./बी.सी.ए. भाग 3 च्या सर्व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, भाग3 मध्ये प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाची ‘ * Interview and Personal Presentation Skill* ‘ या विषयाची (सेमी 6) अंतर्गत मूल्यमापन परीक्षा CIE सक्तीची असून सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राकरिता पात्र होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी(m.c.q.) पद्धतीचे असेल परीक्षेच्या तयारीकरिता सोबत नमुना प्रश्नसंच दिला आहे. 25 प्रश्नांची 50 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थिनींना किमान 40 टक्के म्हणजेच 20 गुण प्राप्त होणे आवश्यक आहे. सदर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर आपल्या ग्रूपवर लिंक देण्यात येईल. सर्व विद्यार्थीनींनी वेळेत उपस्थित रहावे. परीक्षेची तारीख व वारः शनिवार दिनांक 6/3/2024 वेळः स.10.00 ते 11.00 परीक्षा
समन्वयक: प्रा. गौशीया कटगेरी
91 90498 96056
प्रा. डॉ. नीता धुमाळ
परीक्षा विभाग प्रमुख
प्रा.डाॕ. तेजस्विनी मुडेकर
प्राचार्या, कमला कॉलेज कोल्हापूर.
