शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्रीय परिषदेच्या वतीने पाचगणी येथे माननीय प्राचार्य डॉ . क्रांतिकुमार पाटील साहेब यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांना शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्रीय परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 11 मे 2024 रोजी पाचगणी येथे संपन्न झाला.
114th Birth Anniversary of late Sarojinidevi tatha Kakiji Celebrated at Kamala College, Kolhapur on 28th April 2024
On the ocassion of birth anniversary of Founder Vice President of Tararani Vidyapeeth Hon. Sarojini devi tatha Kakiji, floral bouquet offered with the hands of Dr.Krantikumar Patil, Executive President, Tararani Vidyapeeth, Kolhapur. Kamala College Principal dr.T.B.Mudekar with all Senior, Junior faculty and Office Staff members were present on the occasion of pratima poojan.
133th Birth Anniversary of Dr. Babasaheb Ambedkar Celebrated at Kamala College on 14th April 2024
Birth anniversary of dr. Babasaheb Ambedkar celebrated at kamala college. On the occasion a floral ring offered to the poster of Dr. Babasaheb Ambedkar with the hands of Dr. Tejaswini Mudekar, Principal, Kamala College, Kolhapur. For the ceremony teaching and non teaching staff were present.
9th International Yoga san Championship 2024 Sujata vikas patil Rhythmic Single Gold medal 1st Rank, Traditional silver medal 2nd Rank
9th International Yoga san Championship 2024 Sujata vikas patil Rhythmic Single Gold medal 1st Rank, Traditional silver medal 2nd Rank.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित करण्यात आलेल्या ‘Ideathon स्पर्धा’ मध्ये कमला कॉलेजची बी. व्होक फूड प्रोसेसिंग अँन्ड मॅनेजमेंट विभागाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कुमारी. ऋतुजा संजय वाडकर या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला.
दिनांक ०१/०३/२०२४ रोजी “Department of Technology, येथे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व्दारा आयोजित करण्यात आलेल्या ‘Ideathon स्पर्धा’ मध्ये आपल्या कॉलेजची बी. व्होक फूड प्रोसेसिंग अँन्ड मॅनेजमेंट विभागाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कुमारी. ऋतुजा संजय वाडकर या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला. Development of Bitter Gourd Cake कार्ले व बाजरीचे इंस्टंट पीठ तयार करुन त्यांचा केक तयार करण्याची नुतन प्रक्रिया शोधली.या नुतन आयडिया ला शिवाजी विद्यापीठ तर्फे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
कमला कॉलेजला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार 2024
कमला कॉलेजला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार 2024 सन 2023 मध्ये निवडणूक साक्षरता मंडळांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल माननीय श्री श्रीकांत देशपांडे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या हस्ते उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला तसेच उत्कृष्ट नोडल अधिकारी म्हणून मेजर वर्षा साठे यांना गौरविण्यात आले.
Annual Prize Distribution Ceremony of year 23-24 at Kamala College, Kolhapur
Annual Prize Distribution Ceremony of year 23-24 organised on 20th February 2024. At the Inauguration of the ceremony Principal Dr. Tejaswini Mudekar delivered speech about over all College progress. Cheif guest of the function Dr. S.N.Pawar, Vice President of Tararani Vidyapeeth delivered his speech on positive thinking of the student develops overall personality of the student. Prof dr. Varsha Maindargi, Annual Day Chairperson presented brief report of college activities. After words prize distributed with auspicious hands of the chief guest and Hon. Presence Dr. Krantikumar Patil, Executive President, Tararani Vidyapeeth, Kolhapur. List of price winner students read by Dr. Sujay Patil and Smt.Swati Kamble. Anchoring of the programme done by Dr. Neeta Dhumal. All faculty members and students were present for the programme.
Miss Mayuri Sawalkar B.C.A. III felicitated with Ideal Student award for year 2023-2024
For year 2023 -24 Miss Mayuri Sawalkar BCA part III felicitated with ideal Student of the Kamla college and the sward of honor given to her with auspicious hands of chief guest on Vice President of Tararani Vidyapeeth dr.S.N. Pawar and Executive President dr Krantikumar Patil. Principal Dr. Tejaswini mudekar and annual day Chair person dr Varsha Maindargi was present. All faculty members and student were present for the ceremony.
महत्वाची नोटीस: Interview and Personal Presentation Skill या विषयाची सक्तीची परीक्षा
बी.ए./ बी.कॉम./बी.व्होक./बी.सी.ए. भाग 3 च्या सर्व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, भाग3 मध्ये प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाची ‘ * Interview and Personal Presentation Skill* ‘ या विषयाची (सेमी 6) अंतर्गत मूल्यमापन परीक्षा CIE सक्तीची असून सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राकरिता पात्र होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी(m.c.q.) पद्धतीचे असेल परीक्षेच्या तयारीकरिता सोबत नमुना प्रश्नसंच दिला आहे. 25 प्रश्नांची 50 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थिनींना किमान 40 टक्के म्हणजेच 20 गुण प्राप्त होणे आवश्यक आहे. सदर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर आपल्या ग्रूपवर लिंक देण्यात येईल. सर्व विद्यार्थीनींनी वेळेत उपस्थित रहावे. परीक्षेची तारीख व वारः शनिवार दिनांक 6/3/2024 वेळः स.10.00 ते 11.00 परीक्षा समन्वयक: प्रा. गौशीया कटगेरी *महत्वाची नोटीस* 20/2/2024 बी.ए./ बी.कॉम./बी.व्होक./बी.सी.ए. भाग 3 च्या सर्व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, भाग3 मध्ये प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाची ‘ * Interview and Personal Presentation Skill* ‘ या विषयाची (सेमी 6) अंतर्गत मूल्यमापन परीक्षा CIE सक्तीची असून सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राकरिता पात्र होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी(m.c.q.) पद्धतीचे असेल परीक्षेच्या तयारीकरिता सोबत नमुना प्रश्नसंच दिला आहे. 25 प्रश्नांची 50 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थिनींना किमान 40 टक्के म्हणजेच 20 गुण प्राप्त होणे आवश्यक आहे. सदर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर आपल्या ग्रूपवर लिंक देण्यात येईल. सर्व विद्यार्थीनींनी वेळेत उपस्थित रहावे. परीक्षेची तारीख व वारः शनिवार दिनांक 6/3/2024 वेळः स.10.00 ते 11.00 परीक्षा समन्वयक: प्रा. गौशीया कटगेरी 91 90498 96056 प्रा. डॉ. नीता धुमाळ परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डाॕ. तेजस्विनी मुडेकर प्राचार्या, कमला कॉलेज कोल्हापूर.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कमला कॉलेजमध्ये प्रतिमापूजन
ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष, माननीय प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, उप प्राचार्य श्री एम एन जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ सुजय पाटील, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. नीता धुमाळ, प्रा. वर्षा साठे, प्रा. उर्मिला कदम, प्रा. ज्योती गावडे, प्रा. एच.व्हीं पुजारी, प्रा. डी. ए. पाटील, प्रा. आर. पी. शिंदे, प्रा.एम.पी. माळी, प्रा. जे एल देशपांडे, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. सागर वाळवेकर, प्रा. मनीष चव्हाण, श्री प्रताप रांगापुरे, तानाजी कांबळे, महेश माने, संदीप गावडे, ज्योतीराम मोटे, महेंद्र कंगनाळकर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
Psyochology Teachers Recruitment 2023-2024
Kamala College Kolhapur 19.01.2023 kamala-college-lokmat-20jan-aspire
On the 29th Death Observance Ceremony of Dr. V.T.Patil tatha Kakaji, Founder President of Tararani Vidyapeeth Celebrated an Announced Adarsh Shikshak Puraskar at Tararani Vidyapeeths’ V.T.Patil Smrutibhavan on 17th Jan 2024
On the occasion of 29th death anniversary of Dr. V.T. Patil tatha Kakaji lecture organized on the Contribution of Dr.V.T.Patil tatha Kakaji due respect with Womens Education. On this occasion Registrar of Shivaji University Dr. V. N. Shinde was present as the keynote speaker. On this ocasion shri Sagar Watkar Assistant Teacher at Usharaje Highschool was felicitated with Adarsh Shishak Puraskar with the hands of dr.V.N.Shinde, for his extra ordinary work the the education field. Dr. V.N.Shinde has been delivered lecture on the contribution of Kakaji in womens’ education. For this ceremony Dr. Krantikumar Patil, Executive President of Tararani Vidyapeeth, Secretary of Tararani Vidyapeeth, Hon’ble Prajakt Patil, principal of kamala College, Heads of all branches, fellow faculty members of all branches and students were present in large numbers in the presided over the program.
