Observance of Mahanirvan Din at Kamala College on 6th Dec 2021
Mahanirvan din of Hon. Dr.Babasaheb Ambedkar has been observed in kamala college on 6th dec 2021.
Mahanirvan din of Hon. Dr.Babasaheb Ambedkar has been observed in kamala college on 6th dec 2021.
कमला महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य पी. एस. जाधव, डॉ. अनघा पाठक व श्री राजेंद्र इंगवले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. समारंभास सौ. कांचन पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.
ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करताना विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालय व छत्रपती शहाजी महाविद्यालय, कोल्हापूर शिवाजी ग्रंथालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मराठी विभागामार्फत अब्दुल कलाम यांच्यावरील विविध साहित्याचे भीत्तीपत्रकाचे आयोजन करण्यात आले. भीत्तीपत्रकाचे उद्घाटन मा प्रा डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ.सुजय पाटील, ग्रंथपाल उर्मिला कदम, वॉलपेपर समिती प्रमुख प्राध्यापक सुमती साळुंके तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या. ग्रंथालय विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त अब्दुल कलाम यांच्या वरील विविध वाचन साहित्य वाचन साहित्यावरील व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली.
ताराराणी विद्यार्थिनी वसतिगृह नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ मा. श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व मा.श्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते, मा. श्री डॉ. डी. टी. शिर्के कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. याप्रसंगी ऑलम्पिक 2021 मध्ये विविध क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. या उद्घाटन समारंभास ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, सचिव मा. प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष एस. एन. पवार, श्री.प्रकाश हिलगे, श्री अशोक पर्वते, सर्व विश्वस्त, शाखाप्रमुख यांची उपस्थिती.
B.C.A. BVoc- Food Processing and Management, BVoc- Retail Management and IT B.A. या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी खालील लिंक ???? उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा. https://forms.gle/NkiW3VgDvz51Msoi7 महाविद्यालयाची वैशिष्ट्ये- ????विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा ????प्रात्यक्षिकांवर विशेष भर. ????तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग. ???? सुसज्ज ग्रंथालय ????सुसज्ज कॉम्प्युटर लॅब ???? एन सी सी / एन एस एस ????ई लर्निंग ????गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक ????सुसज्ज जिमखाना ????COC courses ची सुविधा ???? गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत ????विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना टीप: सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
National Level Webinar on Online Educational Tools: A Miracle for Effective Teaching was conducted Successfully. 400 Participants attended the webinar.