News

कामला महाविद्यालय, कोल्हापूर येथे एम.ए. योग सायन्स आणि पी.जी. डिप्लोमा इन योग थेरपी या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू आहेत.योग थेरपिस्ट, प्रशिक्षक व ट्रेनर म्हणून विविध क्षेत्रात करिअरची उत्तम संधी.