वरिष्ठ विभाग तृतीय वर्ष – (B.C.A.III) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScVHF27pMwOohAXRx2zslUSSV4YWjyWxXk4cxyu70MczX8wLQ/viewform?usp=sf_link

उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा…

*महाविद्यालयाची वैशिष्ट्ये-*

  • विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा
  • प्रात्यक्षिकांवर विशेष भर.
  • तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
  •  सुसज्ज ग्रंथालय
  • सुसज्ज कॉम्प्युटर लॅब
  •  एन सी सी / एन एस एस
  • ई लर्निंग
  • गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक
  • सुसज्ज जिमखाना
  • COC courses ची सुविधा
  •  गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत
  • विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना

*-प्राचार्या, कमला कॉलेज, कोल्हापूर*

*टीप:* सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

*अधिक माहितीसाठी संपर्क-*
Prof.Dr. Smt.V.V.Maindargi