महाविद्यालयाची वैशिष्ट्ये.

  • ????विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा
  • ????प्रात्यक्षिकांवर विशेष भर.
  • ????तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
  • ????सुसज्ज ग्रंथालय
  • ????सुसज्ज कॉम्प्युटर लॅब
  • ????एन सी सी / एन एस एस
  • ????ई लर्निंग
  • ????गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक
  • ????सुसज्ज जिमखाना
  • ????COC courses ची सुविधा
  • ????गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत
  • ????विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना