
कमला महाविद्यालयातिल सेमिनार हॉल मध्ये शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेच्या वतीने दिनांक ३ मे २०१९ रोजी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मां Dr.मल्लीनाथ कलशेटी यांचा सत्कार Dr.क्रांतिकुमार पाटील ,ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष ,यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य संघटनेचे सभासद सदस्य ,प्राचार्य ,प्राध्यापक व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
