कमला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी *राजलक्ष्मी रणजित कदम* या विद्यार्थिनीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने जनसंघर्ष सेना कोल्हापूर यांच्यावतीने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविलाBy Dr. Smt. Anagha Pathak / June 30, 2021