ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांना शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्रीय परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 11 मे 2024 रोजी पाचगणी येथे संपन्न झाला.