- B.C.A.
- BVoc- Food Processing and Management,
- BVoc- Retail Management and IT
- B.A.
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी खालील लिंक ???? उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.
https://forms.gle/NkiW3VgDvz51Msoi7
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये-
????विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा
????प्रात्यक्षिकांवर विशेष भर.
????तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
???? सुसज्ज ग्रंथालय
????सुसज्ज कॉम्प्युटर लॅब
???? एन सी सी / एन एस एस
????ई लर्निंग
????गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक
????सुसज्ज जिमखाना
????COC courses ची सुविधा
???? गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत
????विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना
टीप: सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.