मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेज मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी मराठी विभागाच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या “वि वा शिरवाडकर नाट्य विशेषांकाचे” प्रकाशन व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले.By Dr. Smt. Anagha Pathak / February 27, 2021