*बीसीए च्या अतिरिक्त सीईटी साठी कमला कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना मोफत मार्गदर्शन कार्यशाळा* महाराष्ट्र शासनाच्या सीईटी कक्षा मार्फत पुन्हा सीईटी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे त्या संदर्भात नोंदणी दिनांक 29 जून 3 जुलै 2024 पर्यंत केली जाणार आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थिनींना सीईटी नोंदणी तसेच सीईटी अभ्यासक्रमाविषयी मोफत मार्गदर्शन कमला कॉलेजमध्ये *मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता कमला कॉलेजमधील सेमिनार हॉल* येथे केले जाणार आहे .यावेळी सी इ टी नोंदणी मोफत करून दिली जाणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा संपर्क प्रा.श्रीमती लोकरे 9011020285