ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयात परंपरेप्रमाणे तुकाराम बीज सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रभारी प्राचार्य श्री अनिल घस्ते यांच्या हस्ते .संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.By Dr. Smt. Anagha Pathak / March 30, 2021