
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य व कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचे उज्वल यश
वक्तृत्व स्पर्धा – द्वितीय क्रमांक- कुमारी राजलक्ष्मी रणजीत कदम
कथा लेखन स्पर्धा – तृतीय क्रमांक- राजलक्ष्मी रणजीत कदम
पाककला स्पर्धा – तृतीय क्रमांक-दर्शनी निनाद पोवार
सोलो स्पर्धा -द्वितीय क्रमांक- दर्शनी निनाद पोवार
यशस्वी विद्यार्थिनींना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील साहेब, सचिव प्राजक्त पाटील साहेब ,प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच प्रोत्साहन लाभले.