
कमला महाविद्यालयांमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राची B.A.I ची विद्यार्थिनी कुमारी याशिका सावंत हिचा गोवा राज्याचे परिवहनमंत्री गॉडिन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .याशिका सावंतही गोव्यामध्ये स्वतःचे ड्रायव्हिंग स्कूल आहे
