शैक्षणिक वर्ष – 2020-21 कमला कॉलेज मध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारणे सुरू आहे.
प्रवेश अर्जासाठी Class wise खालील link दिल्या आहेत़. सदर प्रवेश अर्ज (फॉर्म )भरून त्वरित पाठवावा
*महाविद्यालयाची वैशिष्ट्ये-*
- विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा
- प्रात्यक्षिकांवर विशेष भर.
- तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
- सुसज्ज ग्रंथालय
- सुसज्ज कॉम्प्युटर लॅब
- एन सी सी / एन एस एस
- ई लर्निंग
- गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक
- सुसज्ज जिमखाना
- COC courses ची सुविधा
गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत
विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना
Contact Nos.
For B.Com., B.C.A., B,Voc. – Prof.dr.Varsha Maindargi : 997566466
For B.A., M.A., PGDYT – Dr.Smt. Anagha Pathak : 9420493424
-प्राचार्या,
कमला कॉलेज, कोल्हापूर
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष – (B.Voc.Food Processing and Management – II) प्रवेशाबाबत
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंकउपलब्ध करून दिलेली आहे .सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा
*टीप:*
सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
*अधिक माहितीसाठी संपर्क*
Smt. Benzeer Shikalgar
Smt. R. D. Pandit-Co-ordinator
वरिष्ठ विभाग तृतीय वर्ष – (B.Voc.Food Processing and Management – III) प्रवेशाबाबत
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा
*टीप:*
सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
*अधिक माहितीसाठी संपर्क*
Smt. Benzeer Shikalgar
Smt. R. D. Pandit- Co-ordinator
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष – (B.Voc.Retail Management and IT – II) प्रवेशाबाबत
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा
*टीप:* सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
*अधिक माहितीसाठी संपर्क-*
Prof.Dr. Smt.V.V.Maindargi
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष – (B.Voc.Retail Management and IT – III) प्रवेशाबाबत
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा…
*टीप:*
सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
*अधिक माहितीसाठी संपर्क-*
Prof.Dr. Smt.V.V.Maindargi
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष – (B.C.A.II) प्रवेशाबाबत
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.
*टीप:*
सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
*अधिक माहितीसाठी संपर्क-*
Prof. Dr. Smt.V.V.Maindargi
वरिष्ठ विभाग तृतीय वर्ष – (B.C.A.III) प्रवेशाबाबत
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.
*टीप:*
सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
*अधिक माहितीसाठी संपर्क-*
Prof.Dr. Smt.V.V.Maindargi
वरिष्ठ विभाग तृतीय वर्ष – (B.Com.III) प्रवेशाबाबत
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.
*टीप:*
सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
*अधिक माहितीसाठी संपर्क-*
Dr. Smt.V.V.Maindargi
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष – (B.Com.II) प्रवेशाबाबत
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.
*टीप:*
सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
*अधिक माहितीसाठी संपर्क-*
Dr. Smt.V.V.Maindargi
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष – (M.A. – II) प्रवेशाबाबत
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.
*टीप:*
सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष – (B.A.II) प्रवेशाबाबत
या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.
*टीप:*
सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
*अधिक माहितीसाठी संपर्क-*
Dr. Smt.A. V. Pathak
वरिष्ठ विभाग तृतीय वर्ष – (B.A.III) प्रवेशाबाबत