कमला कॉलेज, कोल्हापूर येथे दि. 3.1.2022 रोजी माननीय पालक मंत्री,श्री.सतेज पाटील व माननीय आयुक्त, डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते लसीकरण शिबिराचे उद्घाटन होऊन 15 ते 18 वयोगटातील मुलींचे लसीकरण सुरू झाले. या लसीकरण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.क्रांतीकुमार पाटील, कार्यकारी अध्यक्ष ताराराणी विद्यापीठ, प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर उपस्थित होत्या.