
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये.
- ????विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा
- ????प्रात्यक्षिकांवर विशेष भर.
- ????तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग.
- ????सुसज्ज ग्रंथालय
- ????सुसज्ज कॉम्प्युटर लॅब
- ????एन सी सी / एन एस एस
- ????ई लर्निंग
- ????गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक
- ????सुसज्ज जिमखाना
- ????COC courses ची सुविधा
- ????गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत
- ????विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना
