वरिष्ठ विभाग प्रथम वर्ष प्रवेशाबाबत (2021-22)

Posted on
August 05 2021
By
प्राचार्या, कमला कॉलेज, कोल्हापूर
  1. B.C.A.
  2. BVoc- Food Processing and Management,
  3. BVoc- Retail Management and IT
  4. B.A.

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी खालील लिंक 👇 उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.

 https://forms.gle/NkiW3VgDvz51Msoi7

महाविद्यालयाची वैशिष्ट्ये-

🔹विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा

🔸प्रात्यक्षिकांवर विशेष भर.

🔹तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग.

🔸 सुसज्ज ग्रंथालय

🔹सुसज्ज कॉम्प्युटर लॅब

🔸 एन सी सी / एन एस एस

🔹ई लर्निंग

🔸गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक

🔹सुसज्ज जिमखाना

🔸COC courses ची सुविधा

🔹 गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत

🔸विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना

टीप: सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.