Posted on
July 24 2024
By
Smt Urmila Kadam
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त *शिक्षण* *सप्ताह* साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ताराराणी विद्यापीठ कमला कॉलेज येथे शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन केले गेले.