कमला कॉलेजमध्ये शिवस्वराज्य दिन सोहळा संपन्न दिनांक सहा जून राेजी कमला कॉलेज मध्ये " शिवस्वराज्य दिन सोहळा"

Posted on
June 06 2021
By
Dr. Smt. Pathak Anagha V
कमला कॉलेजमध्ये शिवस्वराज्य  दिनांक सहा जून राेजी कमला कॉलेज मध्ये  " शिवस्वराज्य दिन सोहळा" शासनाच्या निर्देशानुसार व संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ क्रांतीकुमार पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली   संपन्न झाला .  याप्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले  .