Posted on
October 25 2023
By
Smt Urmila Kadam

डॉ. जे.जे.मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज जयसिंगपूर येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपल्या *कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवत सेकंड जनरल चॅम्पियनशिप मिळविली* आहे.
तसेच *कु. मयुरी सावळकर (B.C.A.III) या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकाविला आहे* . दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथे होणाऱ्या *शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय ♟️बुद्धिबळ ♟️स्पर्धेमध्ये कु.मयुरी सावळकर तिची निवड झाली आहे* .
*महाविद्यालयाच्या वतीने कॉलेजच्या♟️ बुद्धिबळ♟️ संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व कु. मयुरी सावरकर हिच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा*