ताराराणी विद्यापीठाचे कमला कॉलेज मराठी विभाग आणि वाचन कट्टा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २० फेब्रुवारी २०२१ रोजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदेविषयक तज्ज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे . .

Posted on
February 20 2021
By
Dr. Smt. Pathak Anagha V
ताराराणी विद्यापीठाचे कमला कॉलेज मराठी विभाग आणि वाचन कट्टा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २० फेब्रुवारी २०२१ रोजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायदेविषयक तज्ज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे  . ."माध्यम सिनेमे प्रेम व अभिव्यक्तिस्वातंत्र्य" हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे  .  प्राध्यापक डॉ सुजय पाटील प्रमुख मराठी विभाग कमला कॉलेज कोल्हापूर  .
Adv.Aseem  Sarode