प्रवेश प्रक्रिया नोटीस ,( वरिष्ठ विभाग)

Posted on
August 03 2020
By
Dr. Pathak Anagha

3ऑगस्ट 2020पासून  कमला कॉलेज मध्ये  सकाळी 10- दुपारी 2  पर्यंत वरीष्ठ विभागात  B. A, B. Com.,B.C.A., B. Voc Food ,B. Voc Retail     प्रत्यक्ष प्रवेश  देण्याची प्रक्रिया  सुरू झाली आहे.

  B. Com I  साठी प्रवेश  अर्ज   स्विकारण्याची अंतिम तारीख ६ऑगस्ट   २०२० आहे . B. Com I प्रवेश पात्र विद्यार्थिनीची यादी जाहीर केली जाईल.