कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मा. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा कमला महाविद्यालयात दिनांक 3 मे२०१९ रोजी सत्कार

Posted on
May 03 2019
By
Dr. Smt. Pathak Anagha V
सत्कार  कार्यक्रम

  कमला महाविद्यालयातिल सेमिनार  हॉल मध्ये शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेच्या वतीने दिनांक  ३ मे २०१९ रोजी  कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मां Dr.मल्लीनाथ कलशेटी यांचा सत्कार Dr.क्रांतिकुमार पाटील  ,ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष ,यांच्या हस्ते करण्यात आला.  प्राचार्य संघटनेचे सभासद सदस्य ,प्राचार्य ,प्राध्यापक   व स्टाफ  मोठ्या संख्येने  उपस्थित होते.