कमला कॉलेज , कोल्हापूर (सिनियर / वरिष्ठ विभाग )मध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारणे सुरू आहे

Posted on
July 14 2020
By
Dr.Pathak Anagha V

शैक्षणिक वर्ष - 2020-21 कमला कॉलेज   मध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारणे सुरू आहे.

प्रवेश अर्जासाठी   Class wise खालील link दिल्या आहेत़. सदर प्रवेश अर्ज  (फॉर्म )भरून त्वरित पाठवावा

*महाविद्यालयाची वैशिष्ट्ये-*

  • विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा
  • प्रात्यक्षिकांवर विशेष भर.
  • तज्ञ व अनुभवी प्राध्यापक  वर्ग.
  •  सुसज्ज ग्रंथालय
  • सुसज्ज कॉम्प्युटर लॅब
  •  एन सी सी   /  एन एस एस
  • ई लर्निंग
  • गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक
  • सुसज्ज जिमखाना
  • COC courses ची सुविधा

 गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत
विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना

Contact Nos.

For B.Com., B.C.A., B,Voc. - Prof.dr.Varsha Maindargi : 997566466

For B.A.,  M.A.,   PGDYT -     Dr.Smt. Anagha Pathak  :   9420493424

-प्राचार्या,                                         

 कमला कॉलेज, कोल्हापूर

वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष - (B.Voc.Food Processing and Management - II) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंकउपलब्ध करून दिलेली आहे .सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdl0ck22Gtu2eYb7RSWxj4HqmcVY9P0ywLt-osQSEBbxhL_Cg/viewform?usp=sf_link..

*टीप:*

सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

 *अधिक माहितीसाठी संपर्क*
Smt. Benzeer Shikalgar
Smt.  R. D. Pandit-Co-ordinator

वरिष्ठ विभाग तृतीय वर्ष - (B.Voc.Food Processing and Management - III) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSceqTFY6SeeTpK2Gy3e6rJIMW7iNQNrgXTVuZ7sVQnfO-ygTw/viewform?usp=sf_link

*टीप:*

सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

 *अधिक माहितीसाठी संपर्क*
Smt. Benzeer Shikalgar
Smt. R. D. Pandit- Co-ordinator
 
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष - (B.Voc.Retail Management and IT - II) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdEdIXMJmthtp7_-QpliuxZ26GDL2CVYyhgQrSarr1czPiW6g/viewform?usp=sf_link

*टीप:* सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

 *अधिक माहितीसाठी संपर्क-*
Prof.Dr. Smt.V.V.Maindargi

वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष - (B.Voc.Retail Management and IT - III) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा...

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScoBMomoXCygK8Y9T0u6fZt9LyIGQmO5nz2ulXrAumVxVo8yw/viewform?usp=sf_link

*टीप:*

सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

 *अधिक माहितीसाठी संपर्क-*
Prof.Dr. Smt.V.V.Maindargi
 
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष - (B.C.A.II) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf-M9ZQqfhGk9EFEpmR3AbxG9PhvCYuTTZx11cklQ6etUbaFg/viewform?usp=sf_link

*टीप:*

सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

 *अधिक माहितीसाठी संपर्क-*
Prof. Dr. Smt.V.V.Maindargi
 
वरिष्ठ विभाग तृतीय वर्ष - (B.C.A.III) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScVHF27pMwOohAXRx2zslUSSV4YWjyWxXk4cxyu70MczX8wLQ/viewform?usp=sf_link

*टीप:*

सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

 *अधिक माहितीसाठी संपर्क-*
Prof.Dr. Smt.V.V.Maindargi
 
वरिष्ठ विभाग तृतीय वर्ष - (B.Com.III) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSerRTZillhUTIKcCT7L3SQ1GuwHsySm61XNPW97sIRUFPAA_A/viewform?usp=sf_link

*टीप:*

सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

 *अधिक माहितीसाठी संपर्क-*
Dr. Smt.V.V.Maindargi
 
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष - (B.Com.II) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc8wB8NFffq3imPWacGhZ4LiagUN2NtmaIit0atnaECQfQLgA/viewform?usp=sf_link

*टीप:*

सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

 *अधिक माहितीसाठी संपर्क-*
Dr. Smt.V.V.Maindargi
 
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष - (M.A. - II) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeRXhf56qi5-_55JEwUj65mNZaNAjwonHvwJz-Xk7KdG733wA/viewform?usp=sf_link

*टीप:*

सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.
 
वरिष्ठ विभाग द्वितीय वर्ष - (B.A.II) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeTsyUv3-B3BOGhgI86g7OIusO5Z9nPO2WnOXlEzTk82qlcCw/viewform?usp=sf_link

*टीप:*

सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

 *अधिक माहितीसाठी संपर्क-*
Dr. Smt.A. V. Pathak
 
वरिष्ठ विभाग तृतीय वर्ष - (B.A.III) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfBVMTm0Gh2bE5G7VVk1asG8EqELsaCm1LtsETmj2U9QoxNYg/viewform?usp=sf_link

*टीप:*

सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.

 *अधिक माहितीसाठी संपर्क-*
Dr. Smt.A. V. Pathak