कमला कॉलेज, कोल्हापूर वरिष्ठ विभाग प्रथम वर्ष-(B.A., B.Com., B.C.A., BVoc.- I) प्रवेशाबाबत

By
J P Bhosale

🎤 कमला कॉलेज, कोल्हापूर  🎤

वरिष्ठ विभाग प्रथम वर्ष - (B.A., B.Com., B.C.A., BVoc.- I) प्रवेशाबाबत

या वर्गाच्या प्रवेशाबाबत आपल्या सोयीसाठी पुढील लिंक 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeIxrWPUvPphdgjRA0Ksc91ofblJbm7iryu3wPILqkLV92zvg/viewform?usp=sf_link

उपलब्ध करून दिलेली आहे सदर फॉर्म भरून त्वरित पाठवावा...

महाविद्यालयाची वैशिष्ट्ये-🔹विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा
🔸प्रात्यक्षिकांवर विशेष भर.
🔹तज्ञ व अनुभवी प्राध्यापक  वर्ग.
🔸 सुसज्ज ग्रंथालय
🔹सुसज्ज कॉम्प्युटर लॅब 
🔸 एन सी सी   /  एन एस एस 
🔹ई लर्निंग 
🔸गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक
🔹सुसज्ज जिमखाना
🔸COC courses ची सुविधा
🔹 गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत 
🔸विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना 

-प्राचार्या,  कमला कॉलेज, कोल्हापूर

टीप: सदरचा फॉर्म हा तात्पुरत्या माहितीसाठी असून शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व जागेच्या उप्लब्धतेनुसार अंतिम प्रवेश निश्चित केला जाईल.