कमला कॉलेज गृह शास्त्र विभाग व शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने BA part III गृहशास्त्र या विषयाच्या पेपर नं XIII Space planning and Design या बदललेल्या अभ्यासक्रमावर आयोजित कार्यशाळा दिनांक 16 फेब्रुवारी 21 रोजी संपन्न झाली.

Posted on
February 23 2021
By
Dr. Smt. Pathak Anagha V