दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी ताराराणी विद्यार्थिनी वसतिगृह नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ

Posted on
October 12 2021
By
Smt.Urmila Kadam
दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी ताराराणी विद्यार्थिनी वसतिगृह नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ
दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी ताराराणी विद्यार्थिनी वसतिगृह नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ

ताराराणी विद्यार्थिनी वसतिगृह नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ मा. श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व मा.श्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते, मा. श्री डॉ. डी. टी. शिर्के कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. 

याप्रसंगी ऑलम्पिक 2021 मध्ये विविध क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. या उद्घाटन समारंभास  ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, सचिव मा. प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष एस. एन. पवार , श्री.प्रकाश हिलगे,  श्री अशोक पर्वते, सर्व विश्वस्त, शाखाप्रमुख यांची उपस्थिती.