कमला कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी राजलक्ष्मी रणजित कदम हिच्या व्हिडिओची जागतिक पातळीवर निवड .

Posted on
February 10 2021
By
Dr. Smt. Pathak Anagha V
कमला कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी राजलक्ष्मी रणजित कदम हिच्या व्हिडिओची जागतिक पातळीवर निवड  . ---------------------------------------  कमला कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी राजलक्ष्मी रणजित कदम या विद्यार्थिनींने तयार केलेल्या "प्लास्टिकचा पुनर्वापर "या व्हिडिओची  विश्व मराठी संमेलनामध्ये ५०० स्पर्धकांच्या मधून निवड करण्यात आली.हा व्हिडिओ संमेलनाच्या माध्यमातून जगातील अठ्ठावीस देशामधील मराठी बांधव व मराठी मंडळांच्या मध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे  .   तसेच या संमेलनामधील युवा कट्टा ; वडीलधारी कट्टा  ;कथा गोष्ट